हा शिक्षकांसाठी तयार केलेला मूलभूत (Foundational) कोर्स आहे, जो AI ची प्राथमिक समज आणि वर्गात उपयोगी कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो. या कोर्समध्ये AI म्हणजे काय, ते आपल्या दैनंदिन जीवनात कसे आपल्याभोवती आहे, प्रभावी prompts कसे लिहायचे, तसेच AI च्या मदतीने लेसन प्लॅन्स, असेसमेंट्स, प्रेझेंटेशन्स (PPTs) आणि videos कसे तयार करायचे हे शिकवले जाईल. हा कोर्स शिक्षकांना आत्मविश्वासाने AI समजून घेऊन शिक्षणात त्याचा उपयोग करण्यास मदत करेल.
Course rating: 4.6(335038)
Course Hours: 4
सदर कोर्स प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या व्यावसायिक विकासासाठी तयार करण्यात आला आहे.
Course rating: 4.5(6112)
Course Hours: 1